देश विदेश

खंडवा रेल्वे स्थानकावर यार्ड रिमोडेलिंग चे कार्य पूर्ण करण्याकरिता लाईन ब्लॉक घेण्यातआला आहे

 यामुळे काही रेल्वे गाड्यांवर याचा परिणाम झाला आहे.

तो पुढील प्रमाणे उशिरा धावणाऱ्या गाड्या :-

   क्र. गाडी क्र. गाडी चे नाव दिनांक शेरा
1 12720 हैदराबाद-जयपुर एक्सप्रेस 08.07.2024 02 तास 25 मिनिटे उशिरा धावणार
2 07651 जालना-छपरा विशेष 10.07.2024 02 तास 45 मिनिटे उशिरा धावणार
3 12720 हैदराबाद- जयपुर एक्सप्रेस 10.07.2024 02 तास 30 मिनिटे उशिरा धावणार
4 12719 जयपुर – हैदराबाद- एक्सप्रेस 10.07.2024 15 मिनिटे उशिरा धावणार
5 12719 जयपुर – हैदराबाद- एक्सप्रेस 12.07.2024 20 मिनिटे उशिरा धावणार

मार्ग बदलून धावणाऱ्या गाड्या :
क्र. गाडी क्र. गाडी चे नाव दिनांक शेरा
1 12753 नांदेड-निजमुदिन एक्सप्रेस 16.07.2024 पूर्णा-अकोला-बडनेरा-नारखेर-इटारसी मार्गे धावेल
2 17019 हिसार-हैदराबाद एक्सप्रेस 16.07.2024 रतलाम- सूरत-जळगाव मार्गे धावेल
3 12754 निजमुदिन–नांदेड एक्सप्रेस 17.07.2024 इटारसी – नारखेर-बडनेरा-अकोला-पूर्णा मार्गे धावेल
4 17020 हैदराबाद-हिसार- एक्सप्रेस 20.07.2024 जळगाव- – सूरत -रतलाम- मार्गे धावेल
5 12485 नांदेड-श्री गंगानगर एक्सप्रेस 22.07.2024 पूर्णा-अकोला-बडनेरा-नारखेर-इटारसी मार्गे धावेल
6 12715 नांदेड-अमृतसर एक्सप्रेस 22.07.2024 पूर्णा-अकोला-बडनेरा-नारखेर-इटारसी मार्गे धावेल

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button