देश विदेश

मध्य रेल्वे ने कळविल्यानुसार नंदीग्राम एक्स्प्रेस आदिलाबाद ते बल्लारशा दरम्यान तात्पुरत्या स्वरुपात अंशतः रद्द करण्यात आली आहे.

ती पुढील प्रमाणे —

01. गाडी क्र. 11401 मुंबई – बल्लारशा नंदीग्राम एक्स्प्रेस दिनांक 10 आणि 11 जुलै 2024 रोजी आदिलाबाद ते बल्लारशा दरम्यान अंशतः रद्द करण्यात आले आहे. मुंबई ते आदिलाबाद दरम्यान धावेल.

2. गाडी क्र. 11402 बल्लारशा – मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस दिनांक 11 आणि 12 जुलै 2024 रोजी बल्लारशा ते आदिलाबाद दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. आदिलाबाद ते मुंबई दरम्यान धावेल.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button