शिक्षण

पद्मशाली समाज भूषण पुरस्काराचे वितरण व भव्य गुणवंत विद्यार्थी स्तकार सोहळा 7 जुलै रोजी

महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटनेच्या वतीने पद्मशाली समाजातील

*गुणवंत* विद्यार्थी सत्कार सोहळा, *समाज भूषण* पुरस्कार *नवनियुक्त* *पदोन्नत* *सेवानिवृत्त* कर्मचारी यांचा सत्कार
दि.7 जुलै 2024 (रविवार) रोजी*
शुभारंभ मंगल कार्यालय,
ITI परिसर,
लेबर कॉलनी,नांदेड
आयोजन करण्यात आले आहे.
*मा.आमदार कैलास सेठ* गोरंट्याल (जालना)
यांना त्यांच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल

*पद्मशाली समाज भूषण* पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.*
या कार्यक्रम अध्यक्षपदी अ.भा.पद्मशाली संघम, हैद्राबादचे गौरव अध्यक्ष *मा.श्रीधरराव सुंकरवार साहेब*
तर स्वागत अध्यक्ष
*मा.राजूभाऊ यन्नम,* मा.नगरसेवक
( म.न.पा.नांदेड),
विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन *करियर मार्गदर्शक* – प्रा.श्री सुरेशजी कटकम(नांदेड),
रमेश दिकोंडवार(पुणे)
हे करणार आहेत.

या कार्यक्रमाला विशेषअतिथी म्हणून
*मा.रामेश्र्वर सब्बनवाड* (सहाय्यक सचिव- मंत्रालय रस्ते महामार्ग,नविदिल्ली ) *अशोक इंदापुरे*
(निमंत्रक विशेष मागास प्रवर्ग,सोलापूर)
*ऋषिकेश जगन्नाथ बिंगेवार*
पायलट (दिल्ली),
*डॉ. गणेश अंकम*
प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ (निजामाबाद),
*विजय भंडारे,*
प्रसिद्ध उद्योजक
संचालक- भवानी अग्रो.प्रा.लि.हैद्राबाद
*श्रीनिवास धारवशेट्टी* – संचालक, ऑक्सफर्ड द ग्लोबल स्कूल, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तरी पद्मशाली समाजातील सर्व गुणवंत विद्यार्थी नवनियुक्त कर्मचारी पदोन्नत कर्मचारी
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी सहकुटुंब सहपरिवार इष्टमित्रासह तसेच सर्व पद्मशाली बांधव या कार्यक्रमालाउपस्थीत राहून या सामाजिक कार्यात सहकार्य करुन कार्यक्रम यशस्वी करावे असे आवाहन संघटनेचे *अध्यक्ष नागभुषण दुर्गम,* कर्याध्यक्ष शिवाजी अन्नमवार , उपाध्यक्ष प्रा.शंकरराव कुंटुरकर, विजय वडपल्ली सचिव संतोष गुंडेटवार, जिल्हाध्यक्ष विजय चरपिलवार,गणेश भुसा, नरसिंग गुर्रम,गणेश कोकुलवार, नरसिंमलू वंगावार, नारायण अडबलवार, सूर्यकांत दासरवार, रामदास शेकापुरे,नाथा गंगुलवार , संतोष ताडेवार, नरसिंग जिडेवार, तेलेवार सर,राजकुमार दाचावार, हणमंत गुरुपवार, नागोराव येवतीकर,राम चीलकेवार,सचिन रामदीनवार, हिराप्रकश बोडावार, नागेश कैरमकोंडा, दिलीप मदास,गणेश शिवरात्री, श्रीनिवास चन्नावार, राजेंद्र हसनपल्ली,मलेष बल्ला, सतपाल मेका, वेंकटेश मुलुकवार, उमाकांत म्यlकलवार,नागभूषन सामलेट्टी
व समस्त महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटना पदाधिकारी यांनी केले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button