देश विदेश

हमसफर एक्स्प्रेस च्या मार्गात तात्पुरता बदल

ट्राफिक ब्लॉक मुळे नांदेड – जम्मू तावी हमसफर एक्स्प्रेस च्या मार्गात तात्पुरता बदल करण्यात आलेला आहे, तो पुढील प्रमाणे –
1) दिनांक 06 जानेवारी ला नांदेड येथून सुटणाऱ्या गाडी क्रमांक 12751 नांदेड – जम्मू तावी हमसफर एक्स्प्रेस च्या मार्गात बदल करण्यात आला आहे. हि गाडी न्यू दिल्ली, जाखल आणि धुरी या बदलेल्या मार्गाने धावेल. यामुळे हि गाडी अंबाला, राजपुरा आणि पटियाला या रेल्वे स्थानकांवरून धावणार नाही.
2) दिनांक 20 जानेवारी ला नांदेड येथून सुटणाऱ्या गाडी क्रमांक 12751 नांदेड – जम्मू तावी हमसफर एक्स्प्रेस च्या मार्गात बदल करण्यात आला आहे. हि गाडी पानिपत, जाखल, धुरी आणि लुधियाना या बदलेल्या मार्गाने धावेल. यामुळे हि गाडी अंबाला, राजपुरा आणि पटियाला या रेल्वे स्थानकांवरून धावणार नाही.

3) दिनांक 15 आणि 22 जानेवारी, 2023 ला जम्मू तावी येथून सुटणाऱ्या गाडी क्रमांक 12752 जम्मू तावी – नांदेड हमसफर एक्स्प्रेस च्या मार्गात बदल करण्यात आला आहे, हि गाडी लुधियाना, धुरी, जाखल आणि पानिपत या बदलेल्या मार्गाने धावेल. यामुळे हि गाडी पटियाला, राजपुरा आणि अंबाला या रेल्वे स्थानकांवर थांबणार नाही.
प्रवाशांनी कृपया हा बदल लक्षात घ्यावा हि विनंती.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button