जिला
नांदेड जिल्हा पोलीस भरती – २०२१, साठी आवेदन अर्ज केलेल्या उमेदवारांना सुचना.
१) नांदेड जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई /चालक पोलीस शिपाई पदाची भरतीची मैदानी चाचणी पोलीस मुख्यलय नांदेड येथे आयोजीत करण्यात आली आहे.
२) उमेदवारांनी त्यांचे प्रवेशपत्रावर दिलेल्या १ से १२ सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
३) उमेदवारांनी उक्त नमुद १ ते १२ सूचना प्रमाणे आवश्यक त्या सामाजिक व समांतर आरक्षणाबाबतची आवश्यक ती कागदपत्रे व झेरॉक्स प्रती सोबत आणावेत. (उदा. १० वी सनद, १२ वी मार्कमेमो, रहीवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, जातवैधता प्रमाणपत्र, चालक परवाना, नॉन क्रिमेलिअर इत्यादी)
(४) उमेदवारांनी मैदानी चाचणी साठी येते वेळेस पासपोर्ट साईज फोटो सोबत आणावेत.
५) उमेदवारांनी आवेदन अर्जाच्या दोन प्रती सोबत आणावी.
(६) उमेदवारांना पोलीस भरती साठी दुपारी १२ नंतर प्रवेश दिला जाणार नाही.
(७) दिनांक ०५/०१/२०२३ रोजी १२५० उमेदवारांना बोलाविण्यात आले त्यापैकी ८६० उमेदवार हजर राहीले ३९०
उमेदवार गैरहजर राहीलं. आणि ७४२ उमेदवार मैदानी चाचणीस पात्र ठरले आहेत.