देश विदेश

नांदेड, हिंगोली, अकोला मार्गे तांबरम ते धनबाद विशेष गाडी ची एक फेरी

 

तामिळनाडू येथील तांबरम येथून झारखंड मधील धनबाद येथे जाण्या करिता विशेष गाडी ची एक फेरी पूर्ण करण्यात येणार आहे, हि विशेष गाडी चेन्नई एग्मोर, गुंटूर, सिकंदराबाद, निझामाबाद, नांदेड, पूर्णा, हिंगोली, वाशीम, अकोला, खांडवा, इटारसी, जबलपूर, सतना, पंडित दिन दयाळ उपाध्याय जंक्शन, गया मार्गे धनबाद येथे पोहोचेल. हि गाडी पूर्णपणे अनारक्षित असेल.

1. गाडी क्रमांक 06077 तांबरम – धनबाद विशेष गाडी:-

ही विशेष गाडी तांबरम येथून 30 जून, 2023 ला शुक्रवारी रात्री 22.00 वाजता सुटेल चेन्नई एग्मोर, गुंटूर, सिकंदराबाद, निझामाबाद, नांदेड, पूर्णा, हिंगोली, वाशीम, अकोला, खांडवा, इटारसी, जबलपूर, सतना, पंडित दिन दयाळ उपाध्याय जंक्शन, गया मार्गे धनबाद येथे सोमवारी सकाळी 05.30 वाजता पोहोचेल.

2. गाडी क्रमांक 06078 धनबाद- तांबरम विशेष गाडी:-

परतीच्या प्रवासात, ही विशेष गाडी धनबाद येथून दिनांक 04 जुलै, 2023 मंगळवारी दुपारी 15.30 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच तांबरम येथे गुरुवारी रात्री 22.00 वाजता पोहोचेल.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button