देश विदेश

दक्षिण मध्य रेल्वे चालवीत असलेल्या विशेष गाड्यांना मुदत वाढ देण्यात आली आहे, टी पुढील प्रमाणे — विशेष गाड्या:

 

अनु क्र. गाडी क्र. कुठून कुठे दिवस मुदत वाढ देण्यात आलेला कालावधी
1 07195 काझीपेट दादर बुधवार 05.07.2023 to 30.08.2023
2 07196 दादर काझीपेट गुरुवार 06.07.2023 to 31.08.2023
3 07197 काझीपेट दादर शनिवार 01.07.2023 to 26.08.2023
4 07198 दादर काझीपेट रविवार 02.07.2023 to 27.08.2023

 

5 07637 तिरुपती साईनगर शिर्डी रविवार 02.07.2023 to 27.08.2023
6 07638 साईनगर शिर्डी तिरुपती सोमवार 03.07.2023 to 28.08.2023
7 07426 नांदेड लोकमान्य टिळक टर्मिनस सोमवार 03.07.2023 to 28.08.2023
8 07427 लोकमान्य टिळक टर्मिनस नांदेड मंगळवार 04.07.2023 to 29.08.2023
9 07428 नांदेड लोकमान्य टिळक टर्मिनस बुधवार 05.07.2023 to 30.08.2023
10 07429 लोकमान्य टिळक टर्मिनस नांदेड गुरुवार 06.07.2023 to 31.08.2023
11 07189 नांदेड इरोड शुक्रवार 07.07.2023 to 25.08.2023
12 07190 इरोड नांदेड रविवार 09.07.2023 to 27.08.2023

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button