देश विदेश

हमसफर एक्सप्रेस आणि अमृतसर एक्स्प्रेस ला शेगाव येथे थांबा मंजूर

 

मध्य रेल्वे ने नांदेड विभागातून धावणाऱ्या हमसफर एक्सप्रेस आणि अमृतसर एक्स्प्रेस या दोन गाड्यांना शेगाव येथे सहा महिन्याच्या प्रायोगिक तत्वावर थांबा मंजूर केला आहे. तो पुढील प्रमाणे 
१. गाडी क्र. 12422 अमृतसर ते हजूर साहिब नांदेड साप्ताहिक एक्स्प्रेस दिनांक 27 मार्च पासून शेगाव येथे सायंकाळी 16.04 ला थांबेल आणि 16.05 वाजता सुटेल.

२. गाडी क्र. 12421 हजूर साहिब नांदेड ते अमृतसर साप्ताहिक एक्स्प्रेस दिनांक 29 मार्च पासून शेगाव येथे सायंकाळी 16.29 ला थांबेल आणि 16.30 वाजता सुटेल.

३. गाडी क्र. 12752 जम्मू तावी ते हजूर साहिब नांदेड हमसफर एक्स्प्रेस दिनांक 26 मार्च पासून शेगाव येथे सकाळी 09.34 ला थांबेल आणि 09.35 वाजता सुटेल.

४. गाडी क्र. 12751 हजूर साहिब नांदेड ते जम्मू तावी हमसफर एक्स्प्रेस दिनांक 31 मार्च पासून शेगाव येथे सायंकाळी 16.29 ला थांबेल आणि 16.30 वाजता सुटेल.

वरील दोन्ही गाड्यांना दिला गेलेला एक मिनिटांचा थांबा हा सहा महिन्या करिता प्रायोगिक तत्वावर देण्यात आला आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button