देश विदेश

मध्य रेल्वे मधील लाईन ब्लॉक मुळे दौंड-निझामाबाद-दौंड रेल्वे काही दिवस रद्द

 

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील बेलापूर-पुणतांबा स्थानकां दरम्यान दौंड-मनमाड दुहेरीकरण प्रकल्प संदर्भात नॉन-इंटरलॉकिंगच्या कामामुळे, खालील गाड्या रद्द केल्या आहेत:

रद्द करण्यात आलेल्या गाड्या :

अनु क्र. गाडी क्रमांक कुठून –कुठे गाडी रद्द करण्यात आलेला दिनांक
1 11409 दौंड-निझामाबाद 01.03.2023 ते 24.03.2023
दरम्यान रद्द

2 11410 निझामाबाद-दौंड 01.03.2023 ते 26.03.2023
दरम्यान रद्द

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button