देश विदेश

बैसाखी दरम्यान गुरु कृपा यात्रेत भारत गौरव टुरिस्ट ट्रेनने प्रसिद्ध शीख देवस्थानांना जाण्याची उत्तम संधी.

 

विविध गुरुद्वारा व्यवस्थापन समित्या, संस्था आणि विविध शीख संघटनांशी सविस्तर सल्लामसलत केल्यानंतर या दौर्यााची खास संकल्पना करण्यात आली आहे.

सर्व समावेशक11 दिवस /10 रात्री असलेला हा दौरा लखनौ येथून दि. 5 एप्रिल 2023 रोजी सुरू होईल आणि दि.15 एप्रिल 2023 रोजी संपेल.

श्री केसगढ साहिब गुरुद्वारा आणि आनंदपूर साहिब येथील विरासत-ए-खालसा, किरतपूर साहिब येथील गुरुद्वारा श्री पातलपुरी साहिब, सरहिंद येथील गुरुद्वारा श्री फतेहगढ साहिब, अमृतसर येथील श्री अकाल तख्त साहिब आणि श्री हरमंदिर साहिब, भटिंडा येथील श्री दमदमा साहिब, नांदेड येथील तख्त सचखंड श्री हजूर साहिब, बीदर येथील गुरुद्वारा श्री गुरु नानक झिरा साहिब आणि पाटणा येथील गुरुद्वारा श्री हरमंदरजी साहिबयांसारख्या शीख स्थळांना भेट द्या.

या विशेष ट्रेनमधून 678 भाविक प्रवास करू शकतात

• आयआरसीटीसी (IRCTC)गुरू कृपा यात्रा बैसाखी उत्सवासोबतयेणाऱ्या एप्रिलमध्ये आपल्या खास भारत गौरव पर्यटक ट्रेनसह चालवणार आहे.
• यामध्ये9 शयनयान, 1 तृतीय वातानुकूलित आणि 1 द्वितीय वातानुकूलित कोचची संरचना आहे.
• आयआरसीटीसी (IRCTC)तीन श्रेणींमध्ये टूर पॅकेज ऑफर करत आहे: स्टँडर्ड, सुपीरियर आणि कम्फर्ट.
• प्रवासी लखनौ, सीतापूर, पिलीभीत आणि बरेली येथे बोर्ड/डी-बोर्ड करू शकतात.
• टूर पॅकेजची किंमत रु.19,999/- प्रति व्यक्तीपासून सुरू होते.

रेल्वे मंत्रालय आपल्या भारत गौरव पर्यटक गाड्यांमधून भारताच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाचा प्रचार करत आहे जे या महान राष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे प्रदर्शन करण्यासाठी विविध प्रसिद्ध थीम-आधारित सर्किट्सवर रेल्वेद्वारे चालवले जात आहेत.

शीख धर्माच्या श्रद्धावानांच्या श्रद्धेने, भारतीय रेल्वे येत्या एप्रिल महिन्यात आपल्या विशेष भारत गौरव पर्यटक ट्रेनसह गुरु कृपा यात्रा सुरू करत आहे जो संपूर्ण उत्तर भारतात बैसाखी महिना म्हणूनही साजरा केला जातो. विविध स्तरांवर संबंधितांशी सविस्तर सल्लामसलत केल्यानंतर, भारतीय रेल्वेने देशाच्या विविध भागांमध्ये असलेल्या पवित्र शीख देवस्थानांच्या या दौऱ्याची खास कल्पना केली आहे.

भारतीय रेल्वेने 11 दिवस / 10 रात्री सर्व समावेशक सहल प्रस्तुत केली आहे, जी दि. 5 एप्रिल 2023 रोजीलखनौपासून सुरू होईल आणि दि.15 एप्रिल 2023 रोजी संपेल.या पवित्र प्रवासादरम्यान, यात्रेकरू सर्वात प्रमुख पूजनीय स्थळांना भेट देतील. शीख धर्म ज्यामध्ये पाच पवित्र तख्तांचा समावेश आहे. या दौऱ्यात आनंदपूर साहिब येथील श्री केसगढ साहिब गुरुद्वारा आणि विरासत-ए-खालसा, किरतपूर साहिब येथील गुरुद्वारा श्री पातलपुरी साहिब, सरहिंद येथील गुरुद्वारा श्री फतेहगढ साहिब, अमृतसर येथील श्री अकाल तख्त साहिब आणि श्री हरमंदिर साहिब, भटिंडायेथील श्री दमदमा साहिब, नांदेड येथील तख्त सचखंड श्री हजूर साहिब, बीदर येथील गुरुद्वारा श्री गुरु नानक झिरा साहिब आणि पाटणा येथील गुरुद्वारा श्री हरमंदरजी साहिबयेथे भेट देण्यात येणार आहे.

आयआरसीटीसी (IRCTC)ही ट्रेन 9 शयनयान, 1 तृतीय वातानुकूलित आणि 1 द्वितीय वातानुकूलित कोचच्या संरचनेसह चालवेल. आयआरसीटीसी (IRCTC)एकूण 678 प्रवाशांच्या क्षमतेसह (बजेट सेगमेंट मानक श्रेणीमध्ये बहुसंख्य)तीन श्रेणींमध्ये टूर पॅकेज ऑफर करत आहे: स्टँडर्ड, सुपीरियर आणि कम्फर्ट. या सर्व समावेशक टूर पॅकेजमध्ये मूलत: एर्गोनॉमिकली डिझाइन केलेल्या खास डब्यांमध्ये आरामदायी रेल्वे प्रवास, संपूर्ण ऑन-बोर्ड आणि ऑफ-बोर्ड जेवण, दर्जेदार हॉटेल्समध्ये राहण्याची व्यवस्था, प्रेक्षणीय स्थळांसह संपूर्ण रस्त्याने जाण्याच्या खर्चासह समावेश असेल. टूर एस्कॉर्ट्स, ट्रॅव्हल इन्शुरन्स, ऑन-बोर्ड सिक्युरिटी आणि हाउसकीपिंग या सेवाही उपलब्ध असतील.

महत्त्वाच्या गुरुद्वारांमध्ये तसेच प्रवासादरम्यान लंगरमध्ये भाग घेण्याचा पर्यायही उपलब्ध असेल.

जास्तीत जास्त पर्यटकांनी या ट्रेनच्या यात्रेत सहभागी व्हावे यासाठी आयआरसीटीसी (IRCTC)ने या टूरची आकर्षक किंमत ठरवली आहे. समृद्ध धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाच्या मार्गावर या आध्यात्मिक प्रवासासाठी शीख धर्माच्या अनुयायांचे स्वागत करण्यासाठी भारतीय रेल्वे सज्ज आहे.

गुरू कृपा यात्रेची ठळक ठिकाणे भारत गौरव टूरिस्ट ट्रेन

सहलीचा कार्यक्रम : लखनौ- श्री केसगड साहिब (आनंदपूर)- श्री किरतपूर साहिब – श्री फतेहगड साहिब – श्री अकाल तख्त (अमृतसर) – श्री दमदमा साहिब (भटिंडा) – श्री हजूर साहिब (नांदेड) – श्री गुरु नानक झिरा साहिब (बिदर) – श्री हरमंदिरजी साहिब (पाटणा) – लखनऊ.

बोर्डिंग/डि-बोर्डिंग पॉईंट्स: लखनऊ, सीतापूर, पिलीभीत, बरेली

कव्हर करण्यात आलेली गंतव्यस्थाने आणि भेटी:

आनंदपूर साहिब: श्री केसगड साहिब गुरुद्वारा आणि विरासत-ए-खालसा.

किरतपूर साहिब : गुरुद्वारा श्री पातालपुरी साहिब

सरहिंद : गुरुद्वारा श्री फतेहगढ साहिब

अमृतसर : श्री अकाल तख्त आणि सुवर्ण मंदिर

भटिंडा : श्री दमदमा साहिब

नांदेड : तख्त सचखंड श्री हजूर साहिब

बिदर: गुरुद्वारा श्री गुरु नानक झिरा साहिब

पाटणा : गुरुद्वारा श्री हरमंदिरजी साहिब

Destinations and visits covered:

टूरची किंमत: प्रति व्यक्ती (रु. मध्ये)

श्रेणी Train Journey Single Double/Triple मुले (5-11)
Comfort 2A 48275 39999 37780
Superior 3A 36196 29999 28327
Standard SL 24127 19999 18882

तपशीलवार सहल प्रवास कार्यक्रम
Days गंतव्यास्थानी आगमन/प्रस्थान विवरण
Day 01 लखनऊ (05.04.23) ट्रेनचे17:30 वाजता प्रस्थान.
रात्रीचे जेवण आणि रात्रभर प्रवास.
सीतापुर 18:30/18:35 पर्यटकांना ट्रेनमध्ये चढण्यासाठी थांबा.
पिलभीत 20:00/20:05 पर्यटकांना ट्रेनमध्ये चढण्यासाठी थांबा.
बरेली 21:05/21:10 पर्यटकांना ट्रेनमध्ये चढण्यासाठी थांबा.
Day 02 आनंदपूर साहिब (06.04.23)
10:00/**

• ट्रेनमध्ये नाश्ता
• आनंदपूर साहिब रेल्वे स्टेशनवर 1000 वाजता आगमन.
• निवासाच्या ठिकाणी स्थानांतरीत.
• आनंदपूर साहिब येथील श्री केसगढ साहिब आणि इतर गुरुद्वारांना भेट देण्यासाठी आणि प्रार्थना इत्यादी करण्यासाठी पूर्ण दिवसाचा मोकळा वेळ.
• दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण योग्य ठिकाणी.
• आनंदपूर साहिब येथे रात्रभर मुक्काम.
Day 03 (सरहिंद)
श्री किरतपूर साहिब
आणि
श्री फतेहगढ साहिब
(07.04.23) आनंदपूर साहिब प्रस्थान- 12:30वाजता

सरहिंद आगमन-14:30वाजता प्रस्थान- 21:00वाजता
• नाश्ताकेल्यानंतरश्रीकिरतपूरसाहिबगुरुद्वारालाभेट देण्यासाठी पुढे.
• सरहिंदला जाण्यासाठी 1230 वाजता ट्रेनमध्ये चढणार.
• ट्रेनमध्येच जेवण
• सरहिंद जंक्शन येथे 1430 वाजता पोहचणार आणि श्री फतेहगढ साहिब गुरुद्वाराला भेट.
• सरहिंदला परत आणि 2000 वाजता ट्रेनमध्ये चढणार.
• अमृतसरकडे 2100 वाजताप्रस्थान. ट्रेनमध्ये रात्रीचे जेवण आणि रात्रभर ट्रेनचा प्रवास.
Day 04 अमृतसर
(08.04.23) 07:00/21:00
• ट्रेनमध्ये नाश्ता.
• अमृतसर रेल्वे स्थानकावर 0700 वाजता आगमन.
• निवासस्थानावर जाण्यासाठी तयार होण्यासाठी आणि बदलण्यासाठी.
• गुरुद्वाराला भेट देण्यासाठी आणि प्रार्थना इत्यादी करण्यासाठी पूर्ण दिवस मोकळा वेळ.
• योग्य ठिकाणी दुपारचे जेवण.
• अमृतसर रेल्वे स्टेशनवर परत आणि 2000 वाजता ट्रेनमध्ये चढणार.
• भटिंडाकडे2100 वाजता प्रयाण. ट्रेनमध्ये रात्रीचे जेवण आणि रात्रभर ट्रेनचा प्रवास
Day 05 भटिंडा(09.04.23) 05:00/14:30

• भटिंडायेथे 0500 वाजताआगमन. बसनेदमदमासाहिबगुरुद्वाराकरीता .
• आंघोळआणिबदलआणिनाश्ताकेल्यानंतरगुरुद्वारादमदमासाहिबलाभेटआणिप्रार्थनाकरण्यासाठी.
• भटिंडारेल्वेस्टेशनवरपरतआणि 1400 वाजताट्रेनमध्येचढणार.
• ट्रेनमध्येलंच.
• हुजूरसाहिबनांदेडकडे1430 वाजताप्रयाण.
• ट्रेनमध्ये रात्रीचे जेवण आणि रात्रभर ट्रेनचा प्रवास
Day 06 हुजूर साहिब नांदेड(10.04.23) 20:00/**

• न्याहारी, दुपारचेजेवणआणिरात्रीचेजेवणट्रेनमध्ये.
• पूर्णदिवसाचाप्रवास.
• हुजूरसाहिबनांदेडरेल्वेस्थानकावर 2000 वाजताआगमन.
• निवासाच्याठिकाणीस्थानांतरीत. रात्रीचामुक्कामनांदेडयेथे.
Day 07 हुजूर साहिब नांदेड
(11.04.23) **/22:00
• न्याहारीनंतरगुरुद्वारालाभेटदेण्यासाठीआणिप्रार्थनाकरण्यासाठीपूर्णदिवसाचामोकळावेळ.
• दुपारचेजेवणआणिरात्रीचेजेवणयोग्यठिकाणी.
• नांदेडरेल्वेस्थानकावरपरतआणि 2130 वाजताट्रेनमध्येचढणार.
• बिदरला 2200 वाजताप्रस्थान. रात्रभरट्रेनचाप्रवास
Day 08 गुरुनानकझिरासाहिब(बिदर) (12.04.23) 05:00/14:30


• बिदररेल्वेस्टेशनवर 0500 वाजताआगमन. आंघोळआणिबदलण्यासाठीआणिन्याहारीसाठीनिवासस्थानेहस्तांतरित.
• गुरुद्वारागुरुनानकझिरासाहिबलाभेटआणिप्रार्थना.
• बिदररेल्वेस्टेशनवरपरतआणि 1400 वाजताट्रेनमध्येचढणार.
• ट्रेनमध्येदुपारचेजेवण. 1430 वाजतापाटण्याकडेप्रयाण.
• ट्रेनमध्येरात्रीचेजेवणआणिरात्रभरट्रेनचाप्रवास
Day 09 ट्रेनचाप्रवास(13.04.23) • न्याहारी, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण ट्रेनमध्ये. दिवस आणि रात्रभर रेल्वे प्रवास.
Day 10 पाटणा साहिब(On 14.04.2023) 07:00/22:00
• ट्रेनमध्येनाश्ता.
• पाटणारेल्वेस्थानकावर 0700 वाजताआगमन.
• अंघोळीसाठीआणिबदलण्यासाठीनिवासस्थानावरस्थानांतरित.
• गुरुद्वारालाभेटदेण्यासाठीआणिप्रार्थनाइत्यादीकरण्यासाठीपूर्णदिवसमोकळावेळ.
• योग्यठिकाणीदुपारचेजेवण.
• पाटणारेल्वेस्थानकावरपरतआणि 2100 वाजताट्रेनमध्येचढणार. लखनऊकडे2200 वाजताप्रयाण.
• ट्रेनमध्येरात्रीचेजेवणआणिरात्रभरट्रेनचाप्रवास.
Day 11 लखनऊ 08:00/08:05 पर्यटकांना उतरण्यासाठी थांबा.
बरेली 12:30/1:235 पर्यटकांना उतरण्यासाठी थांबा.
पिलभीत 13:55/14:00 पर्यटकांना उतरण्यासाठी थांबा.
सीतापुर (15.04.2023) Arr – 17:30hrs पर्यटकांना उतरण्यासाठी थांबा.आनंदी आठवणींसह टूर संपते.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button