देश विदेश

नांदेड ते दिल्ली सब्दरजंग विशेष रेल्वे

प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे ने हुजूर साहिब नांदेड ते दिल्ली सब्दरजंग दरम्यान एक विशेष गाडी चालविण्याचे ठरविले आहे, ते पुढील प्रमाणे –

अनु क्र गाडी क्र. कुठून – कुठे प्रस्थान आगमन दिनांक
1 07677
नांदेड – दिल्ली सब्दरजंग 09.00 (शनिवार) 12.15
(रविवार) 18 फेब्रुवारी-2023
07678
दिल्ली सब्दरजंग – नांदेड 23.00
(रविवार) 03.30 (सोमवार) 19 फेब्रुवारी-2023

हि गाडी पूर्णा, परभणी, जालना, औरंगाबाद, नगरसोल, अंकाई, मनमाड, जळगाव, भुसावळ, खांडवा, इटारसी, राणी कमलापती, बिना, वीरांगना लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशन, आग्रा कंट, पळवल या रेल्वे स्थानकांवर दोन्ही दिशेला थांबेल.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button