शहर

दोन दिवस नळाला पाणी येणार नाही, नविन पंप बसविणे व दुरुस्ती

नांदेड शहरातील काबरानगर जलशुध्दीकरण केंद्र ३५ MLD येथे नविन पंप बसविणे व मुख्य जल वाहिनीवर मोठ्या प्रमाणात होत असलेली गळती दुरुस्ती करण्यासाठी दिनांक १९.०१.२०२३ व दिनांक २०.०१.२०२३ या दोन दिवशी पंप बंद होणार असल्याने काबरानगर जलशुध्दीकरण केंद्रावरुन होणारा डॉ.आंबेडकरनगर जलकुंभ, रामनगर जलकुंभ, गोकुळनगर जलकुंभ, लेबर कॉलनी जलकुंभ, नानानानी पार्क जलकुंभ, नंदीग्राम जलकुंभ, यात्री निवास जलकुंभ, हैदरबाग जलकुंभ, बोंढार जलकुंभ, ट्रेंचीग ग्राऊंड जलकुंभ व शक्तीनगर जलकुंभ या सर्व जलकुंभावरुन होणारा पाणी पुरवठा दोन दिवस उशीराने होईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी व पाण्याचा वापर काटकसरीने करुन नांदेड वाघाळा महापालिकेस सहकार्य करावे ही विनंती.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button