शहर

वाडीपाटी ते भणगी रस्त्याच्या कामाला सुरुवात

मोहनराव अण्णा हंबर्डे आमदार दक्षिण नांदेड विधानसभा मतदारसंघ तुमच्या अण्णांनी आजवर दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण केला आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे कामे व्हायला नक्कीच थोडा वेळ लागला. लेट पण थेट बहुप्रतिक्षित वाडीपाटी ते भणगी रस्त्याच्या कामाला आज सुरुवात झाली. ( एकुण निधी १५. कोटी रुपये) सदरील रस्त्याच्या कामास विलंब झाल्याने वाडीपाटी पासून या रस्त्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक गावातील नागरिकांना जो त्रास झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. कारण मतदारसंघातील प्रत्येक गाव मला माझ्या परिवारासारखे आहे.

मी तुमचाच आहे कुठे कमी पडलो तर हक्काने मला सांगा थोडा वेळ नक्कीच लावेल पण काम पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेल. मी तुम्हा सगळ्यांचा आणि तुमच्यामुळेच आमदार आहे. त्यामूळे प्रत्येकाने मला भेटल पाहिजे हक्काने कामे सांगितले पाहिजेत फोन केला पाहिजेत तो तुमचा माझ्यावर आणि माझा तुमच्यावर असलेला अधिकार आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button