लोहा – येथील कै. विश्वनाथराव नळगे महाविद्यालयाचे मुख्याध्यापक विलास लिंगोजी नागेश्वर सर यांच्या सेवापुर्ती गौरव सोहळयात मार्गदर्शकन करतांना माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेड सर यावेळी शाळेचे अध्यक्ष केरबा सावकर बिडवई, संचालक लक्ष्मीकांत सावकार बिडवई, संचालक चुडावकर, संचालक चालिकवार आदीसह मोठया संख्येने शाळेचे शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्चचारी उपस्थीत होते. छाया- विनोद महाबळे.
मुख्याध्यापक विलास लिंगोजी नागेश्वर सर यांच्या सेवापुर्ती गौरव सोहळा
![](https://todayonelive.com/wp-content/uploads/2024/06/20240629_120152-copy-860x571.jpg)
या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.
Leave a comment