अशोक प्राथमिक शाळेचे श्रेया इंटलीजंट परीक्षेत घवघवीत यश
नांदेड/प्रतिनिधी.. विष्णू नगर येथील अशोक प्राथमिक शाळेचे विद्यार्थी श्रेया इंटलीजंट सर्च परीक्षे घवघवीत हे संपादन करून शाळेचे नाव लौकिक केले आहे.
प्राथमिक विभागातून इयत्ता पहिली ते चौथीचे २२ विद्यार्थी श्रेया इंटलीजंट सर्च परीक्षेत बसले २२ पैकी १९ गोल्ड मेडल शिल्वर मेडल उत्तीर्ण झाल्या आहेत. यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यात सम्यक पवार गोल्ड मेडल,नंदिनी साखरे यांनी शिल्वर मेडल मिळवले तर मेरीट विदार्थ्यामध्ये अनुराधा गुंजावळे ,चिंतन देवने,फराहन शेख ,सानिध्य आढाव,बाकी डिशटींगशनमध्ये अनूज भालेराव ,शेख सोफीयान ,आराध्या पाटील,सोहम जोंधळे आदी विद्यार्थी चांगले मार्क घेऊन पास झालेत.
श्रेया इंटलीजंट सर्च परीक्षेतील बुद्धीमत्ता विषय मुख्याध्यापिका सरोज पेठे मॅडम ,गणित विषय मेघा मॅडम, मराठी व गणित मुंडकर सर इंग्रजी विषय लक्षमी मॅडम यांनी परिश्रम घेऊन अध्यापन केले होते. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक संस्थेचे पदाधिकारी व्यंकटराव पाटील चांडोळकर, पूर्व शिक्षण संचालक डॉक्टर गोविंद नांदेड, बालाजीराव पंडागळे, देव सर यांच्यासह,ढेपे मॅडम, शिंदे मॅडम, बदेवाड मॅडम, रूद्रावार सर, माध्यमिक चे मुख्याध्यापक वनंजे सर घोरबांड सर यांनी करून शैक्षणिक कार्याच्या शुभेच्छा दिल्या.