नांदेड, दि. 11- येथील वैशाली नगरातील सरपे इंग्लिश क्लासेसचे संचालक दीपक सरपे यांची मुलगी अनुष्का दीपक सरपे ही नीट परीक्षेत ( राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेत ) 625 गुण संपादन करून अव्वल स्थान मिळविले आहे. तिच्या या घवघवीत यशाबद्दल डॉ. किशन गायकवाड, माधव कार्ले, मिलिंद व्यवहारे, सिद्धार्थ लोखंडे आदींनी अनुष्काचे अभिनंदन केले आहे.
अनुष्का सरपे नीट परीक्षेत पात्र
![](https://todayonelive.com/wp-content/uploads/2024/06/Untitled-1-9.jpg)
या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.
Leave a comment