शहर
राजपूत टास्क फोर्स च्या वतीने वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह जी याचा जयंती निमित्त थंडपै वाटप
नांदेड येथील महावीर चौक येथे शोभायात्रा आली तेव्हा समाज बांधवांना व हिंदू प्रेमी यांना थंड पै वाटप करण्यात आले…
यावेळी विजयसिंह गौर, लखनसिंह लोध, अंकितसिंह तेहरा, कुलदीपसिंह ठाकुर, शक्तिसिंह बिसेन, अर्चितसिंह चौधरी, पीयूषसिंह चौधरी, रोहनसिंह चौधरी, सिंद्धार्थसिंह बिसेन, रामसिंह लोध, गजाननसिंह चंदेल, जित्तूसिंह लोध, मयुरसिंह ठाकुर, मोहितसिंह राठौर, अभिषेकसिंह बैस, ओमसिंह परमार, अमोलसिंह ठाकुर, सूरजसिंह ठाकुर, रोहितसिंह परदेशी ,राजपुत टास्क फोर्स चे पदाधिकारी व मित्र मंडळ मोठा संख्येने
उपस्थित होते