राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष अँड मोहम्मद खान पठाण यांनी अजितदादा पवार आणि अनिल देशमुख यांची मुंबईत भेट घेतली

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष अँड मोहम्मद खान पठाण, महाराष्ट्र राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते, मुंबई येथे श्री. अजितदादा पवार यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागांतर्गत केलेल्या कार्याचे आदरणीय दादांनी कौतुक केले. मोहम्मद खान पठाण साहेबांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस श्री. शिवाजीराव गुर्जी पाटील साहेब आणि राष्ट्रवादीचे कोषाध्यक्ष श्री. श्री.हेमंत टकले उपस्थित होते.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button