शहर
सलग ६ महिने पासून किल्ला पाण्याच्या टाकीतून हजारो लिटर पाणी वाया
अरब गल्ली ते नवघाट पुलाकडे जाणाऱ्या मार्गावरील नळाचे पाईप फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे, याबाबत महापालिकाला ६ महिन्यांपासून कळविण्यात येत आहे, मात्र दुर्दैवाने याकडे लक्ष दिले जात नाही. येथील सकाळी 5.00 ते सकाळी 6.00 या वेळेत नागरिकांना पाणी मिळत नसून, पाणी कालव्यात व नदीत आणावं लागते, महापालिकेला याकडे लक्ष दिले जात नाही. असे नागरिकांचे म्हणणे आहे