राजकारण

नितेश राणे यांनी तात्काळ अटक करा

परभणी( जिल्हा प्रतिनिधी ) दि. 3 अगस्त 2024 रोजी भाजप आमदार नितेश राणे यांनी केलेल्या द्वेषपूर्ण भाषणांची प्रशासनाने स्वतःहून दखल घ्यावी आणि मुस्लिमांविरुद्ध केलेल्या भडकाऊ वक्तव्याबद्दल राणे यांना तात्काळ अटक करण्याची मागणी करणारे निवेदन परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहराज्यमंत्र्यांना देण्यात आले. निवेदनात राज्यात शांतता आणि सलोखा राखण्यासाठी भविष्यात अशा घटना रोखण्याच्या महत्त्वावर भर देण्यात आला आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मा. सचिव इरफानुर रहमान खान यांच्या अध्यक्षतेखाली या निवेदन सादर केले या वेळी नदीम; इनामदार, अध्यक्ष शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, परभणी मोईन माऊली, माजी नगरसेवक; माजेद जहागिरदार, माजी नगरसेवक, शहर अध्यक्ष अल्पसंख्याक विभाग, वाजेद जहागीरदार, सचिव अल्पसंख्याक एमपीसीसी, सय्यद अतिकूर रहमान; अब्दुल हई साहब; मकसूद खान; युवा नेते युनूस खान; काझी इर्शाद, अहझम खान, सचिव, शहर जिल्हा युवक काँग्रेस कमिटी; हाफिज शाकीर; शाकीर इनामदार; शाजी अहमद खान, अध्यक्ष, शहर जिल्हा सेवादल, डॉ अफवान खान, सत्तार पटेल, विश्वजीत वाघमारे, अझहर अफाक, मतीन खान, युवा नेते मुशू खान, अब्दुल्ला, अरहम इनामदार, समद मोलीसाहब व इतर काँग्रेस कमिटी पदाधिकारी उपस्थित होते

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button