नांदेड-तिरुपती-नांदेड आणि पूर्णा-तिरुपती-पूर्णा दरम्यान विशेष गाडीला मुदत वाढ
दक्षिण मध्य रेल्वे ने प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून नांदेड-तिरुपती -नांदेड दरम्यान दरम्यान विशेष गाडीची एक फेरी पूर्ण करण्याचे ठरविले आहे ते पुढील प्रमाणे –
अनु क्र. गाडी संख्या
कुठून – कुठे प्रस्थान आगमन जानेवारी -23 फेऱ्या
3 07645 नांदेड-तिरुपती (सोमवार) 22.45 19.30 16 जानेवारी 01
4 07646 तिरुपती-नांदेड (मंगळवार) 21.55 17.20 17 जानेवारी 01
गाडी क्रमांक 07645 / 07646 नांदेड-तिरुपती-नांदेड विशेष गाडी (02 फेऱ्या) : या विशेष गाड्या पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी, लातूर रोड, उदगीर, भालकी, बिदर, झहीराबाद, विकाराबाद, तांदूर, चित्तापूर, सुलेहाल्ली, यादगीर, रायचूर, मंत्रालयम रोड, अदोनी, गुंटकळ, गुटी, तादिपात्री, येरागुंताला, कडप्पा, रेनिगुंता मार्गाने धावतील आणि या सर्व या रेल्वे स्थानकांवर दोन्ही दिशेला थांबतील .
क्र. गाडी संख्या कुठून -कुठे प्रस्थान आगमन दिनांक
1 07607 पूर्णा – तिरुपती 12.40 सोमवार 07.30 मंगळवार 23 आणि 30 जानेवारी, 2023
2 07608 तिरुपती – पूर्णा 20.15 मंगळवार 15.00
बुधवार 24 आणि 31 जानेवारी, 2023 हि विशेष गाडी नांदेड, मुदखेड, धर्माबाद, बासर, निझामाबाद, कामारेडी, मेद्चाल, सिकंदराबाद, काझीपेत, वरंगल, मह्बुबाबाद, दोर्णकाल, खम्मम, माधीरा, विजयवाडा, नेल्लोर, श्रीकालहस्ती, रेणीगुंठा, मार्गे धावेल आणि या सर्व रेल्वे स्थानकांवर दोन्ही दिशेला थांबेल.