देश विदेश

15 जानेवारी ला नांदेड येथून सुटणारी सचखंड एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे

 

उद्या दिनांक 15 जानेवारी, 2024 ला नांदेड येथून सुटणारी गाडी संख्या 12715 नांदेड ते  अमृतसर सचखंड एक्स्प्रेस पूर्णतः रद्द करण्यात आली आहे कारण अमृतसर येथून नांदेड कडे येणारी 12716 सचखंड एक्स्प्रेस उत्तर भारतात धुक्यामुळे 1240 मिनिटे उशिरा धावत आहे.

प्रवाशांन होणाऱ्या असुविध्ये बद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button