देश विदेश

ओखा –रामेश्वर-ओखा एक्स्प्रेस मंडपम ते रामेश्वरम दरम्यान अंशतः रद्द

या कार्यालयाने आज सकाळी दिलेल्या प्रेस नोट क्रमांक 343 मध्ये बदल करण्यात आला आहे. पूर्वी सूचित केल्या नुसार ओखा –रामेश्वर-ओखा एक्स्प्रेस मनमाड-रामेश्वरम दरम्यान रद्द न करता या गाडीला मंडपम ते रामेश्वरम दरम्यान अंशतः रद्द येत आहे. हि गाडी दिलेल्या दिनांकास ओखा ते मंडपम आणि मंडपम ते ओखा दरम्यान धावेल. ती पुढील प्रमाणे —

 

1. दिनांक 27 डिसेंबर, 2022 ला ओखा येथून सुटलेली गाडी संख्या 16734 ओखा –रामेश्वरम एक्स्प्रेस मंडपम ते रामेश्वरम दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. म्हणजेच हि गाडी ओखा ते मंडपम अशी धावेल.

2. दिनांक 30 डिसेंबर, 2022 ला रामेश्वरम येथून सुटणारी गाडी संख्या 16733 रामेश्वरम – ओखा एक्स्प्रेस रामेश्वरम ते मंडपम दरम्यान रद्द करण्यात आली आहे. म्हणजेच हि गाडी मंडपम ते ओखा अशी धावेल.

प्रवाशांनी कृपया या बदलाची नोंद घ्यावी ही विनंती.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button