देश विदेश
काचीगुडा-लालगढ आणि हैदराबाद-जयपुर विशेष गाड्यांना मुदत वाढ
प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे ने काचीगुडा-लालगढ–काचीगुडा आणि हैदराबाद-जयपुर- हैदराबाद दरम्यान सुरू असलेल्या विशेष गाड्यांना मुदत वाढ देण्याचे ठरविले आहे, या गाड्या निजामाबाद, नांदेड, पूर्णा, हिंगोली, वाशिम, अकोला मार्गे धावतील. ते पुढील प्रमाणे