स्पोर्ट्स

वसीम खान यांनी दिल्ली येथे राष्ट्रीय शूटिंग कॉम्पिटिशन मध्ये रेनॉल्ट शूटर पुरस्कार मिळवला

 

नांदेड हिमायतनगर तालुक्यातील खेळाडू वसीम खान 50 मीटर रायफल शूटिंगमध्ये 600 पैकी 592.6 गुण घेऊन दुसऱ्यांदा नॅशनल रेनॉल्ट शूटर होण्याचं मान मिळविले आहे. जिद्द व अथक नियमित सराव व शास्त्रशुद्ध प्रशिक्षण बळावर दुसऱ्यांदा हे यश मिळविले आहे. या यशाबद्दल सर्व जिल्ह्यामध्ये कौतुक होत आहे.
15-11-2023 ते 24-11-2023 या कालावधीत दिल्ली येथे झालेल्या 66 राष्ट्रीय नेमबाजी चॅम्पियनशिप स्पर्धेत 50 मीटर प्रोन पुरुष वैयक्तिक स्पर्धेतून त्यांना हे यश मिळाला आहे त्यांच्या यशाबद्दल त्यांचे वडी जबी खान ,कोच अहेमद खान विकी सिंग मेजर, आमदार माधवराव पाटील जवळगावकर,काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष फिरोज खान, रमेश गांजा पुरकर ,अथर बॅग रफिक भाई वसीम भाई हबीब चाऊस अमर चाऊस माणिक देशमुख तरोडेकर हुसेन पैलवान यांनी कौतुक केला आहे

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button