स्पोर्ट्स

कै.वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालयाचे टेबल टेनिस स्पर्धेत यश

 

नांदेड दि.20 हुतात्मा पानसरे महाविद्यालय अर्जापूर आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या वतीने आयोजित क झोन अंतर महाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धेत कै. वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालय देगलूर नाकाच्या संघाने तृतीय क्रमांक मिळवून यश संपादित केले आहे.या संघामध्ये कैवल्य नारायण गिरगावकर,आदित्य सुरेश थोरात, सय्यद शम्स,मोहम्मद जुनेद, शेख शारीख हे खेळाडू होते त्यांना डॉ. साबळे, डॉ अश्विन बोरिकर, डॉ मनोज पैजने, डॉ. महेश वाखरडकर यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

 

सदरील खेळाडूंना डॉ.उस्मान गणी यांनी मार्गदर्शन केले. टेबल टेनिस स्पर्धेत मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांचे संस्थाअध्यक्ष प्रा. मोहम्मद मझरोद्दीन सर,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उस्मान गणी,प्रा.मोहम्मद इस्माईल,डॉ.बाबासाहेब भुक्‍तरे,डॉ.स्मिता कोंडेवार,प्रा.पुष्पा क्षिरसागर,प्रा.मो.रिझवान बागवान,प्रा.अक्षय हासेवाड,प्रा.मोहम्मद दानिश,प्रा.सय्यद फराज,डॉ.सय्यद वाजीद,प्रा.निजामुद्दीन, मोहम्मद मोहसीन,सचिन जोंधळे,आदित्य पाटील भोंग, यांनी अभिनंदन केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button