मराठवाडा

पंढरपूर येथील कार्तिकी एकादशी करिता अनारक्षित विशेष गाड्या

पंढरपूर येथील कार्तिकी एकादशी निमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वे ने पंढरपूर करीत अनारक्षित विशेष गाड्या चलविण्याचे ठरविले आहे, ते पुढील प्रमाणे ¬¬¬¬

क्र. गाडी क्र. कुठून-कुठे प्रस्थान आगमन दिनांक
1 07517 बिदर – पंढरपूर 22.15 06.20 (दुसऱ्या दिवशी) 22.11.2023
2 07518 पंढरपूर-बिदर 20.00 04.30 20 (दुसऱ्या दिवशी) 23.11.2023
3 07501 आदिलाबाद-पंढरपूर 14.00 07.30 20 (दुसऱ्या दिवशी) 22.11.2023
5 07502 पंढरपूर-आदिलाबाद 20.00 12.00 20 (दुसऱ्या दिवशी) 27.11.2023
6 07531 पंढरपूर-नांदेड 08.15 20.40 23.11.2023
7 07532 नांदेड-पंढरपूर 19.20 07.30 20 (दुसऱ्या दिवशी) 26.11.2023

1. गाडी क्र. . 07517 / 07518 बिदर ते पंढरपूर विशेष गाडी :
या विशेष गाड्या प्रवासात दोन्ही दिशेला भाळकी, कमालनगर, उदगीर, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, बारसी टावून आणि कुरडुवडी या रेल्वे स्थानकांवर थांबतील.

2. गाडी क्र. 07501 / 07502 आदिलाबाद-पंढरपूर-आदिलाबाद विशेष गाडी :

या विशेष गाड्या प्रवासात दोन्ही दिशेला किनवाट, बोधडी, धानोरा, सहस्तरकुंड, हिमायतनगर, हडगाव रोड, भोकर, मूदखेड, नांदेड, पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, बारसी टावून, कुरडुवडी रेल्वे स्थानकांवर थांबतील.

3. गाडी क्र. 07531 / 07532 पंढरपूर-नांदेड-पंढरपूर विशेष गाडी :

या विशेष गाड्या प्रवासात दोन्ही दिशेला कुरडुवडी, बारसी, उस्मानाबाद, लातूर, लातूर रोड, परळी, गंगाखेड, परभणी, पूर्णा रेल्वे स्थानकांवर थांबेल.
गाड्यांचे वेळापत्रक सोबत जोडले आहे

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button