मराठवाडा

काही रेल्वे गाड्या तात्पुरत्या रद्द

 

हैदराबाद विभागातील विविध ठिकाणी सुरु असलेले रेल्वे मुलभूत सुविधांचे विकास कार्य करण्याकरिता तसेच रेल्वे पटरी चे कार्य करण्या करिता लाईन ब्लॉक घेण्यात आला आहे, यामुळे काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही रेल्वे गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत, त्या पुढील प्रमाणे –

रद्द करण्यात आलेल्या गाड्या :
01) गाडी संख्या 07853 निझामाबाद-नांदेड एक्स्प्रेस दिनांक 26 जून ते 02 जुलै, 2023 दरम्यान रद्द करण्यात आली आहे.
02) गाडी संख्या 07854 नांदेड- निझामाबाद एक्स्प्रेस दिनांक 25 जून ते 01 जुलै, 2023 दरम्यान रद्द करण्यात आली आहे.

अंशतः रद्द करण्यात आलेल्या गाड्या :

१) गाडी संख्या 17688 धर्माबाद – मनमाड मराठवाडा एक्स्प्रेस दिनांक 24 जून ते 29 जून, 2023 दरम्यान धर्माबाद ते मुदखेड दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. या तारखे मध्ये हि गाडी मुदखेड-मनमाड अशी धावेल.

२) गाडी संख्या 17687 मनमाड- धर्माबाद मराठवाडा एक्स्प्रेस दिनांक 24 जून ते 29 जून, 2023 दरम्यान मुदखेड ते धर्माबाद दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. या तारखे मध्ये हि गाडी मनमाड-मुदखेड अशी धावेल.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button