मराठवाडा

नांदेड रेल्वे विभागात योग दिवस साजरा

 

आज दिनांक 21 जून रोजी नांदेड रेल्वे विभागात अंतर राष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. नांदेड विभागातील विविध रेल्वे स्थानके, विविध ठिकाणची कार्यालये आणि नांदेड रेल्वे विभागीय कार्यालयात रेल्वे इंस्टिट्यूट येथे योग दिवस साजरा करण्यात आला.

श्रीमती नीति सरकार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड आणि इतर रेल्वे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. श्री संजय पवार, योग विद्या धाम, नाशिक यांनी उपस्थितांना योग चे दैनंदिन जीवनात महत्व सांगितले. योग केल्याने शारीरिक तसेच मानसिक आरोग्य लाभते हे त्यांनी उपस्थितांना सांगितले. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना योग प्रशिक्षण दिले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button