देश विदेश

मदुराई-वेरावळ आणि द्वारका-मदुराई दरम्यान 21 विशेष गाड्या

 

दक्षिण रेल्वे ने ‘सौराष्ट्र तमिळ संगमम’ ला होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून मदुराई- वेरावळ आणि द्वारका- मदुराई दरम्यान विशेष गाडीच्या 21 फेऱ्या करण्याचे ठरविले आहे ते पुढील प्रमाणे –
1. गाडी क्र. 06301 मदुराई ते वेरावळ विशेष (10 फेऱ्या) : हि गाडी मदुराई येथून दिनांक 14 एप्रिल ते 23 एप्रिल दरम्यान 10 दिवस रोज सायंकाळी 17.40 वाजता सुटेल आणि चेन्नई, काचीगुडा, नांदेड, पूर्णा, अकोला , सुरात, अहेमदाबाद, राजकोट मार्गे वेरावळ येथे चौथ्या दिवशी सकाळी 07.30 वाजता पोहोचेल.

2. गाडी क्र. 06302 द्वारका-मदुराई विशेष (11 फेऱ्या) : हि गाडी द्वारका येथून दिनांक 19 एप्रिल ते 29 एप्रिल दरम्यान 10 दिवस रोज रात्री 22.20 वाजता सुटेल आणि राजकोट, अहेमदाबाद, सुरात, अकोला , पूर्णा, नांदेड, काचीगुडा, चेन्नई मार्गे मदुराई येथे चौथ्या दिवशी सकाळी 10.30 वाजता पोहोचेल.

3. दोन्ही गाड्या मध्ये 15 डब्बे असतील, ज्यात वातानुकुलीत, स्लीपर आणि जनरल चे डब्बे आहेत.
वेळापत्रक सोबत जोडले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button