शहर

पोलीस अधिक्षक कार्यालयात ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

 

14 एप्रिल, 2023 शुक्रवार रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांची जयंती पोलीस अधिक्षक कार्यालयात साजरी करण्यात आली. मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी श्री शिवाजी लष्करे, सपोनि तथा जनसंपर्क अधिकारी नांदेड, श्री विश्वांभर पल्लेवाड, सपोनि श्री सोनसकर, सपोनि श्री गजेंद्र सरोदे, सपोनि नियंत्रण कक्ष नांदेड यांचेसह पोलीस अधिक्षक कार्यालयातील सर्व विभागाचे पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार व मंत्रालयीन कर्मचारी मोठया संख्येन हजर होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन, सपोउपनि / सुर्यभान कागणे, पोकों / विनोद भंडारे, यांनी उत्तम प्रकारे केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button