देश विदेश

संपर्क क्रांती एक्स्प्रेस ला भुसावळ येथे सहा महिन्याकरिता थांबा

 

हजूर साहिब नांदेड –हजरत निझामुद्दीन – हजूर साहिब नांदेड संपर्क क्रांती एक्स्प्रेस ला भुसावळ रेल्वे स्थानकांवर सहा महिन्याकरिता थांबा देण्यात येणार आहे, तो पुढील प्रमाणे —

अनु क्र. गाडी क्र. कुठून-कुठे आगमन-प्रस्थान सहा महिन्याकरिता तात्पुरता थांबा दिनांक पासून
1 12753 हजूर साहिब नांदेड –हजरत निझामुद्दीन
संपर्क क्रांती एक्स्प्रेस (साप्ताहिक) 17.50/17.55
भुसावळ 04.04.2023 6 12754 हजरत निझामुद्दीन – हजूर साहिब नांदेड संपर्क क्रांती एक्स्प्रेस (साप्ताहिक) 14.20/14.25 05.04.2023

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button