मराठवाडा

श्रीमती नीती सरकार, IRAS यांनी नांदेड रेल्वे विभागीय व्यवस्थापक चा पदभार स्वीकारला.

श्रीमती नीती सरकार, IRAS यांनी आज 21 मार्च 2023 पासून दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकाचा पदभार स्वीकारला आहे.

श्रीमती. सरकार यांनी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग मध्ये बी.टेक. केले आहे. श्रीमती निती सरकार या भारतीय रेल्वे लेखा सेवा 1994 बॅचच्या अधिकारी आहेत.

श्रीमती. सरकार सुरुवातीला भारतीय रेल्वेमध्ये 1995 मध्ये जम्मू आणि उधमपूर रेल्वे लाईन प्रकल्पात रुजू झाल्या.

येथे विभागीय रेल्वे व्यवस्थापक म्हणून रुजू होण्यापूर्वी त्यांनी विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे, ज्यात –
1) संचालक, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, नवी दिल्ली
२) मुख्य कार्यकारी अधिकारी, NATRiP/जड उद्योग विभाग
3) आर्थिक सल्लागार आणि मुख्य लेखाधिकारी/बांधकाम/उत्तर रेल्वे

03 डिसेंबर 2019 रोजी नांदेड विभागात रुजू झालेल्या श्री उपिंदर सिंग, IRTS यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button