जिला

नांदेड जिल्हा पोलीस भरती चालक- २०२१ लेखी परिक्षेस पात्र उमेदवारांना सुचना.

 

नांदेड जिल्हा पोलीस दलातील पोलोसशिपाई चालक पदाची भरतीसाठी लेखी परिक्षा दिनांक २६.०३.२०२३ रोज रविवारी ०८-३० वाजता, स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा, विद्यापिठ, विष्णूपूरी नांदेड येथील इन्डोअर हॉल मध्ये घेण्यात येणार आहे, त्यासाठी उमेदवारांनी परिक्षा केंद्रावर दिनांक २६.०३.२०२३ रोजी रविवारी सकाळी ०६३० वाजता रिपोर्ट करतील, विलंबाने हजर होणान्या उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही याची सबधीतांनी नोंद घ्यावी.
२) सदर प्रेस नोट (www.nandedpolice.gov.in या संकेतस्थळावर देखील उपलब्ध करण्यात आली आहे. सदर लेखी परिक्षेचे प्रवेश पत्र निर्गमीत करण्यात आलेले/ येणार आहेत. प्रवेश पत्र प्राप्त न झालेल्या उमेदवारांनी नियंत्रण कक्ष, पोलीस अधीक्षक, कार्यालय नांदेड यांचा फोन नं. ०२४६२-२३४७२० E-mail Id- sp.nanded@mahapolice.gov.in. यांचेशी संपर्क करावा.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button