देश विदेश

विशेष रेल गाड्यांना मुदत वाढ दिल्या

येणारा उन्हाळा लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे ने नांदेड विभागातील सध्या चालवीत असलेल्या विशेष गाड्यांना मुदत वाढ देण्याचे ठरविले आहे, ते पुढील प्रमाणे : –
अनु क्र. गाडी क्र. कुठून –कुठे गाडी सुटणारा दिवस मुदत वाढ दिलेला दिनांक
1 07605 तिरुपती-अकोला शुक्रवार 17.03.2023 ते 26.05.2023
2 07606 अकोला – तिरुपती रविवार 19.03.2023 ते 28.05.2023
3 07607 पूर्णा – तिरुपती सोमवार 20.03.2023 ते 29.05.2023
4 07608 तिरुपती-पूर्णा मंगळवार 21.03.2023 ते 30.05.2023
5 07413 तिरुपती-जालना मंगळवार 07.03.2023 ते 30.05.2023
6 07414 जालना-तिरुपती रविवार 12.03.2023 ते 04.06.2023
7 07651 जालना-छपरा बुधवार 08.03.2023 ते 31.05.2023
8 07652 छपरा-जालना शुक्रवार 10.03.2023 ते 02.06.2023
9 07698 विजयवाडा-नगरसोल शुक्रवार 17.03.2023 ते 26.05.2023
10 07699 नगरसोल-विजयवाडा शनिवार 18.03.2023 ते 27.05.2023

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button