जिला

भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष, तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड शहरात भव्य अन्नदान कार्यक्रम.

नांदेड: भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष, तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी नांदेड शहरातील मिल परिसर भागात भारत राष्ट्र समितीचे कार्यकर्ते गोपाल गोरंटयाल यांच्या मार्गदर्शन खाली व भारत राष्ट्र समितीचे कार्यकर्ते, पत्रकार भास्कर अण्णा तुम्मा यांच्या हस्ते भव्य अन्नदान वाटप आयोजित करण्यात आले असून. या भव्य अन्नदान वाटप मध्ये भारत राष्ट्र समितीचे कार्यकर्ते मेरुगु विजय, मुत्याला सदानंद, रमेश शिवराम, पुटा गुरुपादम, रामकृष्णा सिरीगाधा, बुर्ला कंटेश, विजय सामलेटी, तुम्मा अंजानेयळू, बत्तीनी प्रभुदास, व इतर कार्यकर्ते सहभाग घेऊन कार्यक्रम विजय करण्यात आले आहे. या अन्नदान कार्यक्रमात नांदेड शहरातील विविध भागातील जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित राहून अनेकांनी अन्नदान कार्यक्रमाचा लाभ घेतले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button