शहर

भूषण जोशी यांच्या वतिने गरीब व गरजू लोकांना अन्नदान करण्यात आले

प्रजासत्ताक दिना निमीत्य सामाजीक कार्यकर्ते भूषण जोशी यांच्या वतिने आज महावीर चौक व रयत रूगणालय कलामंदीर नांदेड येथे भाऊचा माणूसकीचा फ्रिज या उपक्रमा अंतर्गत गरीब व गरजू लोकांना अन्नदान करण्यात आले धर्मभूषण अ‍ॅड दिलीपभाऊ ठाकूर यांनी नांदेड शहरातील महावीर चौक येथे फ्रिज बसविला आहे.या फ्रिजमध्ये दररोज किमान ४० डब्बे गरजूंना वाटप करण्यात येतात या उपक्रमाला १०८ दिवस पूर्ण झाले आहेत.नांदेड शहरात कोणीही उपाशी राहू नये आणि अन्न वाया जाऊ नये यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय सण असल्यामूळे या दिवशी कोणीही उपाशी राहू नये यासाठी अन्नदान करण्याचा निश्चय केल्याचे सामाजीक कार्यकर्ते भूषण जोशी यांनी सांगीतले यावेळी सामाजीक कार्यकर्ते भूषण जोशी प्रभूदास वाडेकर महेंद्र शिंदे व रयत रूगणालयातील सर्व कर्मचारी उपस्थीत होते.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button