डॉ अशोक मुंडे व डॉ माधव विभुते यांचा स्वेच्छा सेवा निवृत्त निरोप कार्यक्रम
भोकर- आज २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या औचित साधून डॉ. अशोक मुंडे वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय भोकर व डॉ. माधव विभूते वैद्यकीय अधिकारी यांचा स्वेच्छानिवृत्ती समारोप कार्यक्रम ग्रामीण रुग्णालय भोकर येथे आयोजित करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.अनंत चव्हाण वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय भोकर हे होते.
कार्यक्रमाचे संचलन सत्यजीत टिप्रेसवार यांनी केले.
यावेळी वैद्यकीय अधिकारी अस्थिरोग तज्ञ डॉ. नितीन कळसकर, स्त्रीरोग डॉ.आर्शिया शेख, बालरोग डॉ.सागर रेड्डी, दंत शल्यचिकित्सक डॉ. राजाराम कोळेकर, डॉ. विजया किणीकर, डॉ. मुद्दशिरोद्दीन, आरबीयेसके वैद्यकीय अधिकारी डॉ. व्यंकटेश टाकळकर, डॉ. अविनाश गुंडाळे, डॉ. ज्योती यन्नावर, डॉ. अपर्णा जोशी, डॉ गणेश जंगीलवाड, आरोग्य सहायक सत्यजीत टिप्रेसवार, व्यंकटेश पूलकंठवार, औषधनिर्माण अधिकारी गंगामोहन शिंदे , संदीप ठाकूर, गिरी रावलोड, मल्हार मोरे, आरोग्य कर्मचारी पांडूरंग तमलवाड, नामदेव कंधारे, प्रदीप गोदने, विठ्ठल मोरे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ मनोज पांचाळ , अत्रीनंदन पांचाळ, जाहेद अल्ली, अधिपरिचारिका राजश्री ब्राह्मणे, जिजा भवरे, सविता ताटेवाड, माठोरे, डवरे , छाया बोडेवार, प्रियंका बक्केवाड, मुक्ता गुट्टे, सरस्वती दिवटे, भालेराव, माया आडे , जोगदंड तसेच समुपदेशक सुरेश डुमलवाड, गणेश गोदाम, रामराव जाधव, इंदल चव्हाण, दिनेश लोट, रायजदे व पत्रकार बंधू आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.