महाराष्ट्रा

औरंगाबाद – मुंबई सी.एस.एम.टी. आणि औरंगाबाद – मुंबई एल.टी.टी. विशेष गाड्या तसेच औरंगाबाद – मनमाड शटल चालविण्या

 

मध्य रेल्वे ने प्रवाशांची मागणी लक्षात घेवून ‘ट्रेन्स ओन डीमांड’ श्रेणी मध्ये मुंबई सी.एस.एम.टी. ते औरंगाबाद आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ते औरंगाबाद दरम्यान विशेष गाडीच्या दोन फेऱ्या पूर्ण करणार आहे.
तसेच औरंगाबाद – मनमाड दरम्यान शटल ट्रेन च्या दोन फेऱ्या पूर्ण करणार आहे. ते पुढील प्रमाणे :

1. गाडी क्रमांक 01475 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – औरंगाबाद : हि विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून दिनांक 27 जानेवारी, 2023 ला रात्री 00.55 वाजता सुटेल आणि ठाणे, मनमाड, रोटेगाव मार्गे औरंगाबाद येथे सकाळी 08.15 वाजता पोहोचेल.
2. गाडी क्रमांक 01476 औरंगाबाद – लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई : हि विशेष गाडी औरंगाबाद येथून दिनांक 27 जानेवारी, 2023 रात्री 20.00 वाजता सुटेल आणि लासूर, मनमाड, कल्याण, ठाणे मार्गे लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे 28 जानेवारी ला सकाळी 03.30 वाजता पोहोचेल.

 

3. गाडी क्रमांक 01474 औरंगाबाद – सी.एस.एम.टी. मुंबई : हि विशेष गाडी औरंगाबाद येथून दिनांक 30 जानेवारी, 2023 रात्री 20.00 वाजता सुटेल आणि लासूर, मनमाड, कल्याण, ठाणे, दादर मार्गे सी.एस.एम.टी. मुंबई येथे 31 जानेवारी ला सकाळी 03.50 वाजता पोहोचेल.
4. गाडी क्रमांक 01477 मनमाड ते औरंगाबाद शटल ट्रेन – हि गाडी दिनांक 27 जानेवारी, 2023 ला मनमाड येथून सकाळी 08.25 वाजता सुटेल आणि रोटेगाव, लासूर मार्गे औरंगाबाद येथे 11.30 वाजता पोहोचेल.
5. गाडी क्रमांक 01478 औरंगाबाद ते मनमाड शटल ट्रेन – हि गाडी दिनांक 27 जानेवारी, 2023 ला दुपारी 12.00 वाजता सुटेल आणि लासूर, रोटेगाव मार्गे मनमाड येथे दुपारी 14.30 वाजता पोहोचेल.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button