नांदेड रेल्वे विभागातुन धावणाऱ्या ब्रह्मपुर, येशवंतपूर, तिरुपती आणि विजयवाडा विशेष गाड्यांना मुदत वाढ
प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे चालवीत असलेल्या विशेष गाड्यांना मुदत वाढ देण्यात येत आहे, ते पुढील प्रमाणे –
अनु क्र गाडी क्र. कुठून – कुठे दिनांक (2023)
1 07605 तिरुपती – अकोला 20 जानेवारी ते 24 फेब्रुवारी दरम्यान दर शुक्रवारी
07606 अकोला – तिरुपती 22 जानेवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान दर रविवारी
2 07698 विजयवाडा – नगरसोल 20 जानेवारी ते 24 फेब्रुवारी दरम्यान दर शुक्रवारी
07699 नगरसोल – विजयवाडा 21 जानेवारी ते 25 फेब्रुवारी दरम्यान दर शनिवारी
3 07431 नांदेड- ब्रह्मपुर 21 जानेवारी ते 28 जानेवारी दरम्यान दर शनिवारी
07432 ब्रह्मपुर – नांदेड 22 जानेवारी ते 29 जानेवारी दरम्यान दर रविवारी
4 07093 नांदेड – येशवंतपूर 23 जानेवारी ते 30 जानेवारी दरम्यान दर सोमवारी
07094 येशवंतपूर – नांदेड 24 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान दर मंगळवारी