देश विदेश

काही दिवस सचखंड एक्सप्रेस च्या मार्गात तात्पुरता बदल

 

उत्तर रेल्वे मधील सुरू असलेल्या किसान आंदोलन मूळे काही रेल्वे गाड्यांच्या मार्गात तात्पुरता बदल करण्यात आला आहे, त्या पुढील प्रमाणे –मार्ग बदलून धावणाऱ्या गाड्या:

अनू क्र. गाडी क्रमांक दिनांक बदललेला मार्ग 1 12715
नांदेड-अमृतसर 13, 14 आणि 15 मे, 2024 जाखल, धुरी, लुधियाना 2 12716
अमृतसर – नांदेड 14, 15 आणि 16 मे, 2024 लुधियाना, धुरी, जाखल

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button