देश विदेश

अंडरवर्ल्ड डॉन Dawood Ibrahim कराचीच्या दवाखान्यात दखल, सोशल मीडियावर विष दिल्या गेल्याचा दावा

 

सोशल मीडियावर दावा केला जात आहे की कोणीतरी अनोळखी व्यक्तीने Dawood Ibrahim विश दिले आहे आणि तो कराचीच्या दवाखान्यात भरती आहे. परंतु ह्या बातमी बाबत कोणताही अधिकारीक वक्तव्य आलेला नाही.
मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन Dawood Ibrahim यांच्या बाबतीत सोशल मीडियावर जोरदार चर्चा चालू आहे की त्याला विष देण्यात आले आहे आणि तो कराचीच्या दवाखान्यात भरती आहे.
दाऊद यांच्या पूर्व सदस्यांनी पुष्टी करत म्हटले आहे की गंभीर आजारी असलेल्या Dawood Ibrahim ला दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

त्याला कडे कोट सुरक्षा बंदोबस्तात ठेवण्यात आले आहे आणि ज्या मजल्यावर तो भरती आहे तेथे कोणालाही जाण्याची परवानगी नाही. फक्त शीर्ष अधिकारी व त्याचे जवळचे नातेवाईकच जाऊ शकतात.
विष दिले जाण्याची पुष्टी होऊ शकलेली नाही. मुंबई पोलीस चे अधिकारी त्याचे जवळचे नातेवाईक भावाचा मुलगा Alishah parkar आणि Sajid wagle पासून याबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहे.

पाकिस्तानी मीडियानेही सोशल मीडियाचा हवाला दिला आहे.

पाकिस्तानच्या जिओ टीव्ही ने ही सोशल मीडियावर चालणाऱ्या या प्रकरणा बाबत म्हटले आहे की सोशल मीडियावर Dawood Ibrahim बाबत अफवा पसरत आहे की त्याला गंभीर चिकित्सा परिस्थिती नंतर कराची मध्ये एका दवाखान्यात भरती करण्यात आले आहे. अपष्ट बातमी नुसार याचा कारण विष सांगण्यात येत आहे. 65 वर्षीय भगोडा Dawood Ibrahim जगभरातील प्रवर्तन निदेशालया पासून वाचत कित्येक वर्षापासून पाकिस्तानच्या कराची शहरा मध्ये राहत आहे.

Pakistan मीडिया नुसार दवाखान्यात भरती झालेल्या दाऊद इब्राहिमच्या तब्येत बिघडण्याची कारण आतापर्यंत स्पष्ट झालेले नाही. Pakistan आणि भारतीय अधिकाऱ्यांनी याबाबत आतापर्यंत अधिकारीक पुष्टी केलेली नाही. अनुमान लावण्यात येत आहे की दाऊद इब्राहिम ची तब्येत अचानक बिघडण्याचे कारण विष असू शकते. या आधीही दवा करण्यात आला होता की जाऊ दे इब्राहिम गंभीर रोगाने ग्रस्त आहे. मागील काही दिवसापूर्वी चर्चा होती की दाऊद इब्राहिमला गॅंग्रेन झाल्याच्या कारणाने त्याच्या पायाचे दोन बोट कापण्यात आले होते.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button