देश विदेश

जालना-छपरा-जालना, ओखा-मदुराई-ओखा विशेष गाडीला मुदतवाढ

 

    नांदेड विभाग, दक्षिण मध्य रेल्वे चालवीत असलेल्या जालना-छपरा-जालना विशेष गाडी ला मुदत वाढ देण्यात आली आहे, ती पुढील प्रमाणे                                   01. गाडी क्रमांक 07651 जालना ते छपरा साप्ताहिक विशेष गाडीला दिनांक 29 नोव्हेंबर 2023 ते 03 जानेवारी, 2024 पर्यन्त मुदत वाढ देण्यात आली आहे.       02. गाडी क्रमांक 07652 छपरा ते जालना साप्ताहिक विशेष गाडी दिनांक 01 डिसेंबर 2023 ते 05 जानेवारी, 2024 पर्यन्त मुदत वाढ देण्यात आली आहे.

  पश्चिम रेल्वे चालवीत असलेल्या ओखा-मदुराई-ओखा विशेष गाडी ला मुदत वाढ देण्यात आली आहे, ती पुढील प्रमाणे 
01. गाडी क्रमांक 09520 ओखा-मदुराई साप्ताहिक विशेष गाडीला दिनांक 27 नोव्हेंबर 2023 ते 25 डिसेंबर, 2023 पर्यन्त मुदत वाढ देण्यात आली आहे.
2. गाडी क्रमांक 07652 मदुराई-ओखा साप्ताहिक विशेष गाडीला दिनांक 01 डिसेंबर 2023 ते 29 डिसेंबर, 2023 पर्यन्त मुदत वाढ देण्यात आली आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button