शिक्षण

मिनहाज अहेमद हाशमी यांना “महाराष्ट्र गौरव पुरस्कार – 2023

 

परभणी  24 सप्टेंबर 2023 रविवार.  होटेल विसावा कॅफे ,  स्टेशनरोड परभणी येथे “आझाद क्रिडा मंडळ” तर्फे “महाराष्ट्र गौरव पुरस्कार शैक्षणिक क्षेत्रात उतकृष्ट कार्य केल्या बद्दल महाराष्ट्र गौरव पुरस्कार श्री मिनहाज अहेमद हाशमी, मो ताज अहेमद टासमी सहशिक्षक अंजुमन उर्दू माध्यमिक शाळा मुसुफ कॉलोनी परभणी यांना परभणी चे लाडके माजी मंत्री, मा. अँड. गणेशराव दुधगांवकर सोहेल यांचा हस्ते प्रदान करण्यात आल्या. या कार्यक्रमात प्रमुख्य अतिथी म्हणून “श्री विजयराव वरपूडकर साहेब, श्री रामसुधा आर, मा. भगवान राव वाघमोर मा. गुलाम मो. मिड – श्रीवती मेलेका गफार, मोईन खान, फहीम काजी या. वामन केले आदि सह मान्यवर उपस्थित होते. या वेळी जुबैदा एज्यूकेशन
डॉड वेलफेअर सोसायटी चे अध्यक्ष श्री निसार सिद्दीका साहेब सचीव गो. लाज हाशमी साहब, शोकर अहमद हाशमी बारी सर, साजेद सर, मो अफर सर, अन्सार सर, आसेफसर, नोसर खाँ सर व आदिनी हार्दिक शुभ इच्छा दिल्या.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button