शिक्षण
सिद्धांत खिल्लारे यांचे सेट परीक्षेत सुयश
नांदेड दि २८ सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या राज्य पात्रता चाचणी परीक्षा म्हणजेच सेट परीक्षेत सिद्धांत खिल्लारे यांनी वाणिज्य विषयामध्ये यश प्राप्त केले आहे त्यांनी या अगोदर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ मार्फत घेण्यात आलेल्या पीएचडी पात्रता परीक्षेमध्ये सुद्धा यश संपादन केले आहे शैक्षणिक क्षेत्रात मिळवलेल्या या घवघवीत यशाबद्दल त्यांचे प्राचार्य डॉ.उस्मान गणि, प्राचार्य सय्यद वाजीद,प्रा. अविनाश कोलते, प्रा. डॉ. सुभाष रगडे,प्रा.डाॅ. बाबासाहेब भुकतरे,प्रा.डॉ. राठोड,प्रा.डाॅ.भागानगरे.प्रा. जोंधळे प्रा अक्षय हासेवाड, प्रा. नजीर शेख,प्रा.अब्दुल अहद यांनी अभिनंदन केले आहे