जिला
बॅरॅकेटिंग लावल्यामुळे अपघात, दुकाना मध्ये घुसली, तीन विद्यार्थी गंभीर जखमी
आज नांदेड येथील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यामुळे नको तिथे प्रशासनाने लाकडी बॅरॅकेटिंग लावल्यामुळे रस्ते हे अरुंद झाले यामुळेच भाग्यनगर रस्त्यामध्ये व्यंकटेश बुक स्टॉल मध्ये असंख्य गर्दीचा रस्ता काढत गाडी दुकाना मध्ये घुसली यामध्ये तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले तात्काळ रुग्णालयात पाठवून भाग्यनगर पोलीस स्टेशनला सूचना दिल्या व संबंधित ड्रायव्हरला पोलिसांच्या हवाली केले गाडी नंबर MH 37.6.1969