ऑटोरिक्षा चालक मालक मालक संघटनाच्या वतीने दोन दिवस मुबंई येथील राज्यस्तरीय अधिवेशन
ऑटोरिक्षा चालक मालक मालक संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने राज्यस्तरीय दोन दिवसाचे पहिले 17 व 18 जूनला मुबंई येथील शेतकरी समाज मंदिर कोपरखैरणे येथे होणार आहे उदघाटन माजी मंत्री आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते होणार आहे कृती समितीचे माहाराष्ट्र मा.अध्यक्ष शशांक राव साहेब, कृती समिती माहाराष्ट्र सरचिटणीस विलास प्रमुख मार्गदर्शक मा.भालेकर, प्रमुख पाहुणे मा. डॉ डि.एल.कराड साहेब,स्वागताध्यक्ष ,आयोजन भरत नाईक, मराठवाडा कार्याध्यक्ष मा.अहेमद (बाबा), मार्गदर्शक करणार आहेत,
अधिवेशनात ऑटोरिक्षा चालक मालकासाठी परिवहन विभाग अंतर्गत सव्तंत्र कल्याणकारी महामंडळ संभापन करावे, खुले परवाने तात्काळ बंद करावे ,ऑनलाइन चालन बंद करावे आदी विषयावर चर्चा होणार आहे नांदेड जिल्ह्यातील पदाधिकारी सदस्य रिक्षा चालक यांनी सहभागी व्हावे अवहान करते( मुबंई येथे सहभागी) जिल्हा अध्यक्ष अहेमद बाबा ,मुखीद पठाण, धम्मपाल थोरात, एहसान नेरलीकर, गंगा सरोदे, मुस्तकिम( गुडु भाई) संजय शेळके, शेख खदीर, तयब खान ,मोहम्मद साबेर ,शेख जाकेर आदी चालक उपस्थित राहणार आहेत तरी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा