जिला

टायगर ऑटोरिक्षा संघटने केली प्रवासी बॅग परत

आदिलाबाद येथील प्रवासी रेल्वे स्टेशन ते वजिराबाद बोरबन परवास दरम्यान ऑटो रिक्षा मध्ये आपली मोल्यवान वस्तू, पिशवी ज्यामध्ये सोने आणि काही पैसे होते ते विसरले ऑटोरिक्षा मध्ये। विसरून उतरून दवाखान्यात गेले रिक्षा चालक निघुन गेला वजिराबाद येथून दोन रेल्वे स्टेशन नाका , तरोडा नाका ते हिगोली नाका ते गुरुद्वारा जवळ एक महिला पशाशी सोडले त्यांनी सांगितलं एक बग आहे पाठी मागे बग घेऊन वजिराबाद पोलीस स्टेशन येथे जमा केली टायगर ऑटोरिक्षा चालक संघटना चे सदस्य नरसिंग पिटलेवाड रा सिडको यांनी मोबाईल 9850078378 यांनी पोलीस स्टेशनला आणून बिट मार्षल पो हवलदार आडे साहेब, सोनटक्के साहेब,आणि डवरे साहेब यांच्याकडे परत दिले. टायगर ऑटोरिक्षा संघटनेचे अध्यक्ष अहेमद (बाबा) यांनी फोन करुन पिटलेवाड यांना शुभेच्छा दिल्या ऑटो चालकाचे अभिनंदन केले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button