जिला

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्रदान

 पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या निमित्त  पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार लोणी खुर्द च्या सरपंच श्रीमती अनुसयाबाई निवृतीराव लोणे यांच्या हस्ते प्रदान
अर्धापूर/  खतीब अब्दुल सोहेल
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या निमित्त महाराष्ट्र शासन अंतर्गत दिला जाणारा 2023-24 चा आहील्याबाई होळकर पुरस्कार, जे सामजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करतात त्या नागरिकांना दिला जातो आणि या वर्षीचा हा पुरस्कार    ग्रामंचायत कार्यालय लोणी खुर्द यांच्या तर्फे लोणी खुर्द ग्रामंचायत सदस्य श्री.सुरेखा यशवंत लोणे ,अंगणवाडी सेविका वैशाली पुंजाराम वाठोरे या दोन लोणी खुर्द च्या महिलांना त्यांनी केलेल्या   कार्या बद्दल त्यांना लोणी खुर्द च्या  सरपंच आणुसायाबाई निवृत्तीराव लोणे व उपसरपंच संभाजी रामजी लोणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला ह्या वेळी सरपंच प्रतिनिधी राजेश लोणे ,ग्रामसेवक जोती वाघमारे ,ग्रामपंचायत सदस्य परसराम लोणे ,तुकाबाई शिंदे ,पर्वतीबाई जाधव ,सविता जाधव, दिपक लोणे उपा अध्यक्ष, कोंडिबा लोणे बिल्डर, शिवाजी कांबळे, सुदास लोणे, अंकुश लोणे बूथ अध्यक्ष ,काँग्रेस कार्यकर्त्या प्रजापती राजेश लोणे ,विमलाबाई सोळंके , साळुंके मॅडम ,अमोल मामिडवार शालेय समती अध्यक्ष, आदी सर्व आंगणावाडी सेविका व गावातील नागरिक उपस्थितीत होते

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button