मराठवाडा

खासदार संजय बंडू जाधव मित्र मंडळाचे वतीने मूकबधिर संस्थांना चेक वाटप संपन्न

परभणी शहरातील गांधी पार्क येथे खासदार संजय बंडू जाधव यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त खासदार संजय जाधव मित्र मंडळ तर्फे सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता सदरील सोहळ्याला प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हाप्रमुख विशाल कदम ,मार्केट कमिटीचे संचालक गंगाप्रसाद आनेराव, अतुल सरोदे, मारोती बनसोडे यांची होती खासदार संजय बंडू जाधव मित्र मंडळ तर्फे खासदार संजय जाधव यांच्या भव्य सत्कार करण्यात आला यावेळी कांचन त्र्यंबक कत्रुवार या कर्णबधिर शाळेला रोख अकरा हजार रुपये तर सर्व श्रमिक महिला मंडळास रोख अकरा हजार रुपये असे चेक वाटप खासदार संजय बंडू जाधव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात युवक मंडळी उपस्थित होती सदरील सोहळ्याला यशस्वी करण्यासाठी खासदार संजय बंडू जाधव मित्र मंडळाचे अजय शहाणे, निखिल फुलारी संदीप बामणे, केदार शेटे ,हितेन तलरेजा, श्रीनिवास नांदखेडकर व समस्त संजय बंडू जाधव मित्र मंडळाचे सदस्यांनी परिश्रम घेतले

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button